Serving Humanity with Purpose

Krushnali Foundation is dedicated to creating a better society through education, health, empowerment, and environmental care. Together, we can make a meaningful difference—step by step.

Impact

Our Journey of Change

From education to the environment, every number reflects a story.
0

Schools Covered

0+

Student Writing Pads Distributed

0+

Educational Kits Provided

0+

Trees Planted

0+

Blood Donations Collected

Voice

What Our Supporters Says

Our supporters speak for us!

कृष्णाली फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रशांत पाटील शेळके व प्रियांका ताई यांची काम करण्याची पद्धत मला गेल्या कित्येक वर्षांपासून माहित आहे अत्यंत पारदर्शक पत्रकारिता करत असताना समाजातील प्रत्येक घटकाची त्यांना पूर्ण जाणीव आहे त्यामुळे त्यांच्या कृष्णाली फाऊंडेशनची समाजाला मदत होईल आणि तसेच त्यांच्या या कामातून एक नवे मॉडेल उभा राहील

सौ राणीताई निलेश लंके
जिल्हा परिषद सदस्या, खासदार निलेश लंके यांच्या पत्नी

३० वर्ष आरोग्य क्षेत्रात काम केले व नंतर सेवा निवृत्त झाले पण आता नंतर करायचं काय ? तर या प्रश्नाचं उत्तर म्हणजे कृष्णाली फाऊंडेशन ! माझा ३० वर्षाचा अनुभव मी या कृष्णाली फाऊंडेशन साठी वापरेन आणि समाजात आरोग्यावर काम करेल. मानवाच्या मूलभूत गरज म्हणजे अन्न वस्त्र निवारा यानंतर खरी गरज शिक्षणाची आहे आणि कृष्णाली फाऊंडेशन यावर भरीव काम करत असल्याने मी या कामात कायम सहभागी असेल

सौ छायाताई निमसे
सेवानिवृत्त मेट्रन, जिल्हा शासकीय रुग्णालय

हार्ड वर्क पेक्षा स्मार्ट वर्क करा ” ने गरज ओळखून शिक्षण आरोग्य महिला व पर्यावरण यावर भरीव काम चालू केले आहे आणि या विषयांवर कामाची गरज पण आहे आणि अश्या कामामध्ये आमचे कायम सहकार्य असेल.

मा श्री संतोष खाडे
पोलीस उपअधिक्षक

गावासाठी प्राथमिक शाळेसाठी चांगलं काम अध्यक्ष व संस्थेच्या सचिव यांच्याकडून होत आहे, सध्याच्या व्यावसायिक कारणामुळे किंवा इंग्रजी माध्यमात शिकवण्यापेक्षा मराठी शाळा सक्षम झाली पाहिजे असा मानस त्यांचा आहे. आणि अश्या चांगल्या कामाची सुरवात आपल्या गावातून झाली पाहिजे असे ठामपणे मत त्यांचे आहे त्यांच्या स्वतःच्या धावपळीच्या जीवनातून वेळ काढून सामाजिक काम उभं राहिले आहे, गावासोबत आजूबाजूच्या गावात देखील त्यांनी अश्या चांगल्या कामाला सुरवात करावी अश्या शुभेच्छा त्यांना देतो

मा श्री अंकुश शेळके पाटील
उपसरपंच, कर्जुने खारे

अनेक वर्षांपासून कृष्णाली फाऊंडेशनने वेगवेगळ्या ठिकाणी अनेक उपक्रम घेतलेले आहेत, चे अध्यक्ष यांना सामाजिक करायची आवड असल्याने शिक्षणासाठी त्यांचं काम कौतुकास्पद आहे याआधी देखील त्यांनी जिल्हा परिषद शाळेमध्ये परीक्षेसाठी उपयोगी यावे म्हणून एक्झाम पॅड वाटले होते ज्याची परीक्षेच्या वेळी विद्यार्थ्यांना खूप फायदा झाला.

मा श्री रामेश्वर निमसे
अध्यक्ष, आपला मावळा

Get Involved. Make a Difference.

Your support can change lives and build a better tomorrow. Join us as a donor, volunteer, or partner—and be part of the impact. Help us reach more lives with your generous contribution. Share your time and skills to uplift communities in need.

Support our mission, donate now!

Your contribution can help us reach more lives through education, healthcare, empowerment, and environmental action. Every donation, big or small, makes a real difference. Scan the QR code or use the bank details below to make a direct donation.

You can also transfer directly into our Bank Account

BANK DETAILS (RTGS/NEFT/IMPS)

Bank Name: Bank Of Maharashtra
Branch: Nagar City
A/c No: 60525625963
IFSC Code: MAHB0000024